Type Here to Get Search Results !

जयपूर-मुंबई एक्स्प्रेस गोळीबार: आरोपी चेतनच्या पत्नीची 11 तास चौकशी; केले धक्कादायक खुलासे

https://ift.tt/HIVpgW4 Jaipur Mumbai Train Firing: 31 जुलै रोजी जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट ट्रेनमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये एकूण 4 जणांचा मृत्यू झाला. आरोपी चेतन सिंहच्या पत्नीला या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईला बोलावण्यात आलं. बोरीवलीमध्ये जीआरपी पोलिसांनी तिची चौकशी केली.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/NJkQ82H
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.