https://ift.tt/CRHnV0q सोशल मीडिया, जासूस हसीना आणि सेक्स चॅट, भारतीय शास्त्रज्ञाच्या हनीट्रॅपची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. एटीएसने प्रदीप कुरुलकरच्या विरोधात 1800 पानांचं चार्जशीट तयार केलं असून यात एकाहून एक धक्कादायक माहिती देण्यात आली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/PUiCy5G
via IFTTT
बेबी, तू हे आर्मीला देणार की एअरफोर्सला? प्रदीप कुरुलकर आणि जाराचं WhatsApp chat समोर
July 18, 2023
0