https://ift.tt/aU5TNfj Maharashtra Cabinet Expansion: राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) नेत्यांचा शपथविधी पार पडून 10 पेक्षा जास्त दिवस उलटूनही अद्याप मंत्री खात्याविनाच आहेत. शिंदे गटातील आमदारांच्या विरोधामुळे हे खातेवाटप लांबलं जात असल्याची चर्चा आहे. त्यातच रात्री वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात बैठक पार पडली.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/z9yUP3T
via IFTTT
राष्ट्रवादीला कोणती खाती मिळणार? संपूर्ण यादी तयार; अखेर शिंदे आणि अजित पवार यांच्यात ठरलं
July 13, 2023
0