https://ift.tt/RfqgJzc Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केल्याने 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/gqUfM21
via IFTTT
वर्गात बाकावर बसण्याचा वाद जीवावर बेतला; मध्यल्या सुट्टीत मित्रानी केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू
July 19, 2023
0