https://ift.tt/SRxciEW Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नऊ आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता दोन्ही पक्षांमध्ये यामुळे नाराजीचा सूर आहे. अनेकजण याबाबत उघडपणे बोलत नसले तरी दबक्या आवाजात याची चर्चा सुरु आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/oN2AsdJ
via IFTTT
हसन मशरफन मतरपद दलयन भजपमधय नरज; इशर न ऐकलयन मठ नत 'नट रचबल'
July 05, 2023
0