https://ift.tt/glzZrt8 Rupali Chakankar On Chitra Wagh: रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यासोबत झालेले वाद सर्वांनी पाहिले आहेत. दोघींचा एक सेल्फीदेखील सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय. आता रुपाली चाकणकर यांना चित्रा वाघ यांच्याबद्दल काय वाटतंय? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रुपाली चाकणकर यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/jgwdKtm
via IFTTT
चतर वघ यचयबददल रपल चकणकर सपषटच महणलय आमहल वचरधर...
July 07, 2023
0