https://ift.tt/Q3cGANM Crime News: नागपुरात (Nagpur) पतीने पत्नीची हत्या (Murder) केल्याने खळबळ उडाली आहे. कॅन्सर पीडित पतीने आधी पत्नीची हत्या केली आणि नंतर गळफास घेत स्वत:चं जीवन संपवलं. पतीच्या या कृत्यामुळे त्यांची एक वर्षांची चिमुरडी अनाथ झाली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/gN9tDmr
via IFTTT
कनसर पडत पतन पतनच खन कल अन नतर सवत:....; नगपरतल हदरवणर घटन
July 03, 2023
0