https://ift.tt/wedSXlL Irsalwadi Landslide : इरसालगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या या इरसालवाडीत मोठी दुर्घटना घडलीय.गावातील 25 ते 28 घरे डोंगराच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/EoqZVQr
via IFTTT
इरसालवाडी ढिगाऱ्याखाली जाण्याआधी काय घडलं? वाचा संपूर्ण घटनाक्रम
July 21, 2023
0