https://ift.tt/mGQ1zXT ती कॉलेजला जायचा तो दररोज तिला छेडायचा याबाबत तीने अनेकवेळा तक्रार केली, पालकांनाही सांगितलं. आरोपीच्या घरीही तक्रार केली. पण त्याच्याकडून त्रास देण्याचा प्रकार काही केल्या थांबत नव्हता. शेवटी त्या मुलीनेच टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/wBNoljE
via IFTTT
कधी थांबणार हे प्रकार! छेडछाडीला कंटाळून बारावीतल्या मुलीची आत्महत्या, नांदेडची घटना
July 14, 2023
0