Type Here to Get Search Results !

मुंबईत नाल्यात वाहून गेलं 4 महिन्यांचं बाळ; लोकल थांबली असताना हातातून निसटलं

https://ift.tt/ZRCLMFr ठाकुर्ली आणि कल्याणदरम्यान चार महिन्यांचं बाळ वाहून गेले आहे. लोकल खोळंबल्यानं गाडीतून उतरुन चालत असताना काकाच्या हातून सटकलं बाळ. बाळाचा शोध सुरू.  

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/ytk1bPq
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.