https://ift.tt/kRa98Wf Satara Crime : साताऱ्यात एकाच रात्री 24 घरफोड्या झाल्याने खळबळ उडाली आहे. वाई तालुक्यातील चार गावांमध्ये ही चोरीची घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासकार्य सुरु केले आहे. मात्र या घटनेमुळे गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/QSjaUrm
via IFTTT
साताऱ्यात चोरट्यांचे पोलिसांना आव्हान; एकाच रात्रीत 24 घरांवर दरोडा
July 29, 2023
0