Type Here to Get Search Results !

Viral News: गोष्ट दयावान चोराची! 9 लाखांचं सोनं केलं परत, चिठ्ठी लिहून मागितली माफी

https://ift.tt/sIyD5Bx Palghar Viral News: चोरीच्या अनेक घटना घडत असतात. चोरीला गेलेलं सामान परत मिळेलच याची शाश्वती नसते. काही वेळ चोर पकडले जातात. पण पालघरमध्ये चोरीची एक अनोखी घटना समोर आली आहे. यात स्वत: चोरानेच चोरीचं सामान परत आणून दिलं.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/auS8gTG
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.