https://ift.tt/cPyYNDp Sanjay Raut and Ajit Pawar clashed : संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त संजय राऊत यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यावेळी राऊत यांनी अजित पवार यांच्यावर तोंडसुख घेतले. त्याचवेळी पवार यांनीही प्रत्युत्तर दिलेय.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/KomBics
via IFTTT
संजय राऊत आणि अजित पवार यांच्यात पुन्हा जुंपली, Raut म्हणाले, 'धरणामध्ये xxx पेक्षा... थुंकणं चांगलं'
June 03, 2023
0