Type Here to Get Search Results !

Petrol Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी अपडेट, गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

https://ift.tt/mxO0Wj2 Petrol Diesel Price today : कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार होऊनही एका वर्षात राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरात कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, आज अनेक शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले आहेत. यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतही चढ-उतार सुरूच आहे. 

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/U23pvgz
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.