https://ift.tt/f0CJU3n Crime News: संभाजीनगरमध्ये (Sambhajinagr) माजी महापौरांचा हरवलेला बूट शोधण्यासाठी थेट महापालिका यंत्रणाच कामाला लावण्यात आल्याची अजब घटना समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका कुत्र्याने बूट नेल्याचं कैद झालं होतं. यानंतर श्वान पकडणाऱ्या पथकाने सीसीटीव्हीत दिसणाऱ्या तिन्ही कुत्र्यांना पकडलं.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/soVY23n
via IFTTT
सभजनगरचय मज महपरच बट चरल तन कतर तबयत; CCTV फटजवरन करवई
June 14, 2023
0