https://ift.tt/RTeBi48 Satara News : बुधवारी पुणे बंगळूर महामार्गावर साताऱ्यातील खिंडवाडी गावच्या हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेचे भूमिपूजन करण्यावरून खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले समर्थकांसह समोरासमोर आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/d62gQmC
via IFTTT
गनह दखल हतच दनह रज गहमतरयचय भटल; दवदर फडणवस मटवणर वद?
June 21, 2023
0