https://ift.tt/bBC5HgT Shivrajyabhishek Din : शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी शिवप्रेमींनी अलोट गर्दी केली आहे. त्यामुळे महाड ते रायगड रोडवर वाहनांची प्रचंड कोंडी झालीय. रायगडाकडे जाणारी वाहतूक थांबवली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/6iMQOWS
via IFTTT
शिवराज्याभिषेक : शिवप्रेमींची अलोट गर्दी, महाड ते रायगड मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
June 05, 2023
0