https://ift.tt/dVsEgoL Mumbai - Madgaon Vande Bharat : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातामुळे मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन काही काळासाठी लांबणीवर पडले आहे. आता ते 27 जून रोजी होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर नव्याने धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस ही सर्वात वेगावन गाडी असणार आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/svxXIzi
via IFTTT
मबई-मडगव वद भरत एकसपरसच तकट दर 'इतक' असणर अधक जणन घय
June 22, 2023
0