Type Here to Get Search Results !

Ashadhi Wari 2023 : वषणवसगत सख वट जव..! आज दवघट वठमऊलचय भकतन नवयन उजळणर

https://ift.tt/k5fotqp Ashadhi Ekadashi and Pandharpur Wari : माऊलींच्या पालखीतला सर्वात खडतर टप्पा असणाऱ्या दिवेघाटाची वाट आज हजारो वारकऱ्यांनी भक्तिने न्हावून निघणार आहे. निसर्गाने मुक्त उधळण केलेला दिवेघाट आणि विठुरायाच्या दर्शनाला निघालेला वारकरी हे नयनरम्य दृश्य आज पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. (ashadi vari in dive ghat)

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/FnrGqLk
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.