https://ift.tt/k5fotqp Alandi Pune News: आळंदीत वारकरी आणि पोलीसांमध्ये झटापट झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस आणि वारकरी आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र पुणे पोलिसांनी परिस्थिती संयमाने नियंत्रणात घेतल्याने कोणताही मोठा प्रकार घडला नाही.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/s3ewrF4
via IFTTT
Ashadhi wari 2023: आळंदीत पालखी सोहळ्याला गालबोट, पोलिसांकडून वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार; पाहा Video
June 13, 2023
0