https://ift.tt/qYQToEe Sanjay Raut Dig At Congress Vs NCP: राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये पुण्यातील लोकसभेच्या जागेवरुन दावे-प्रतिदावे केले जात असतानाच आता या वादामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. मात्र राऊतांच्या या व्यक्तव्यावर छगन भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/o9tkgTw
via IFTTT
Sanjay Raut On Pune Lok Sabha: पुण्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी? राऊतांचा अजित पवारांना टोला! म्हणाले, "जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट..."
May 29, 2023
0