Type Here to Get Search Results !

Pune News : 60 हजार रुपयांत 10- 12 वी, बीए, बीकॉमची बनावट प्रमाणपत्रं विकणारी टोळी गजाआड

https://ift.tt/yZuNf4p Pune News : नापास तरुणांना दहावी- बारावीचं बोगस प्रमाणपत्र देणारा टोळीचा पर्दाफाश. राज्याच्या शिक्षण विभागाला आणि इतरही यंत्रणांना खडबडून जागं करणारी बातमी. विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात काय सुरुये?   

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/1NdFoHy
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.