Type Here to Get Search Results !

Heat Wave : राज्य तापले! अनेक जिल्ह्यांचा पारा 40 शी पार, तुमच्या जिल्ह्यातील तापमान किती?

https://ift.tt/jHISCmG Heat Wave in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्हांमध्ये पारा 41 अंशाहून अधिक आहे. (Maharashtra weather) तर मुंबई, ठाणे, पुणे, भुसावळ, जळगाव सोलापुरात तापमानाच कमालीची वाढ झाली आहे. 

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/xig9RqG
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.