Type Here to Get Search Results !

Heat Wave : राज्यात चौथ्यांदा उष्णतेच्या लाटेचा इशारा, आतापर्यंत 4 जणांचे बळी

https://ift.tt/Jxz9PBu Heat Wave in Maharashtra : राज्यात उन्हाळ्याने कहर केलाय. बहुतांश भागात पारा 45 अंशांपर्यंत पोहोचला आहे. (Maharashtra Weathe)  वाढत्या तापमानामुळे आजारपणं वाढली आहेत. दरम्यान, राज्यात उष्माघातामुळे आतापर्यंत चार जणांचे बळी गेलेत. 

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/NnbwWEd
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.