https://ift.tt/GQEWmKM FYJC Admission : शिक्षण विभागातर्फे इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून अकरावी प्रवेशाचा पहिला भाग भरून घेतला जातो. त्यानुसार आजपासून विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा अर्ज भरता येणार आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/U0b8PHF
via IFTTT
FYJC Admission : अकरावी प्रवेशप्रक्रिया आजपासून; विद्यार्थ्यांनो असा करा अर्ज
May 25, 2023
0