https://ift.tt/rknDXf9 Jayant Patil ED Notice : राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना ED ची नोटीस पाठविण्यात आली आहे. जयंत पाटील यांना एका प्रकरणात ही ईडीची नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यांना सोमवारी ईडी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/w2nGuS0
via IFTTT
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ED ची नोटीस
May 11, 2023
0