https://ift.tt/jHISCmG CIDCO Lottery News : घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी . आता तुम्हाला नवी मुंबईत हक्काचे घर घेण्रयाचा तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सिडको घरांसाठीची लॉटरी काढणार आहे. सिडको तब्बल 5000 घरे टप्प्यात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/wx5TDMY
via IFTTT
CIDCO Lottery : नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, म्हाडानंतर सिडको काढणार लॉटरी
May 13, 2023
0