https://ift.tt/PW26c50 Honey Trap Pune DRDO Director Case : पुण्यातील डीआरडीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला हनी ट्रॅप प्रकरणात पाकिस्तानशी संबंध असल्याचे पुढे आले आहे. तसा त्याच्यावर संशय होता. ATSच्या चौकशीतून ही माहिती पुढे आली आहे. पाकिस्तानला गुप्त माहिती दिल्याची धक्कादायक बाब पुढे आलेय.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/BY3qNSM
via IFTTT
हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डीआरडीओ संचालकाबाबत आणखी धक्कादायक माहिती, पाकिस्तानात...
May 06, 2023
0