https://ift.tt/dfWU857 हनीट्रॅपमध्ये अडकलेला डीआरडीओ (DRDO) शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकरच्या चौकशीत धक्कादायक माहिती उजेडात येतेय. या हनी ट्रॅपचं नागपूर कनेक्शन आधीच उघड झालंय. त्यापाठोपाठ आता या प्रकरणाची पाळंमुळं नाशिकपर्यंत पोहोचल्याची नवी माहिती समोर आलीय.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/MrETm1e
via IFTTT
कुरूलकरच्या चौकशीत सनसनाटी गौप्यस्फोट, आता हनी ट्रॅपचं नाशिक कनेक्शनही उघड
May 22, 2023
0