https://ift.tt/PW26c50 Manipur Violence : मणिपूरमध्ये अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. मणिपूर राज्यात जातीय हिंसाचार वाढला आहे. मणिपूर येथील IIIT विद्यापीठात शिकण्यासाठी गेलेले 12 विद्यार्थी अडकलेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/CXKyIlv
via IFTTT
मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात
May 07, 2023
0