https://ift.tt/rxoW34i Uddhav Thackeray in Mahad: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कोकणात (Konkan) असून महाडमध्ये त्यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. बारसू रिफायनरीवरुन (Barsu Refinery) त्यांनी सरकारवर चांगलीच टीका केली.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/KNZfItR
via IFTTT
"ज्याप्रमाणे भटके कुत्रे पकडण्याची गाडी फिरते, त्याप्रमाणे भाजपा....", उद्धव ठाकरेंची सडकून टीका
May 08, 2023
0