Type Here to Get Search Results !

बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

https://ift.tt/cdlz40I Congress Balu Dhanorkar Death :  खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वणी-वरोरा बायपास मार्गावरील मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/65tLjDw
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.