https://ift.tt/Kgwxh1L Satara Crime : डॉक्टरांच्या छळाला कंटाळून तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेमुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाच्या या कृत्यानंतर कोरेगाव परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर पोलिसांनी समजूत घातल्यानंतर हा तणाव निवळला
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/oYZlHzj
via IFTTT
आधी खात्यात पैसे टाकले मग केला मोठा आरोप; साताऱ्यात डॉक्टरांना कंटाळून तरुणाने स्वतःला संपवलं
May 26, 2023
0