Type Here to Get Search Results !

तुळजाभवानीनंतर आता रांजणगाव मंदिरातही तोकड्या कपड्यांना बंदी, देवस्थानचा महत्त्वाचा निर्णय

https://ift.tt/dfWU857 कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरापाठोपाठ आता अष्टविनायक महागणपती रांजणगाव मंदिरातही तोडक्या कपडे घालून येणाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे. देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/fesF4CV
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.