https://ift.tt/IZCqJkY थेट पोलिस ठाण्यासमोरुन चोरी केलेल्या मालाची चोरी करत चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे पोलिस काय करतात? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/gCAFd25
via IFTTT
याला म्हणतात चोरावर मोर! थेट पोलीस ठाण्यातून चोरी केलेला माल चोरी केला
May 30, 2023
0