https://ift.tt/cdlz40I Ujjwala Yojana : गरीब महिलांची चुलीच्या धुरापासून मुक्त करण्यासाठी मोदी सरकारने उज्ज्वला योजना आणली होती. या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांच्या डोळ्यातील धुराने वाहणारे अश्रू थांबवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गॅस सिलिंडरच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे या योजनेचा उद्देशच पूर्ण झालेला नाही.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/PNAtMBi
via IFTTT
गॅस सिलेंडर संपला आता पुढे काय? प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचं सत्य समोर, आदिवासी महिला हतबल
May 30, 2023
0