https://ift.tt/rknDXf9 Ajit Pawar News : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज 11 वाजता लागणार आहे. शिंदे - फडणवीस सरकारचा फैसला आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार हे अज्ञातस्थळी आहेत. त्यामुळे चर्चांना मोठे उधाण आले आहे. याबाबत नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, त्यांचा खासगी दौरा असेल तर त्यावर भाष्य करणे योग्य नाही.
from Zee24 Taas: Maharashtra News https://zeenews.india.com/marathi/maharashtra/ncp-leader-ajit-pawar-at-an-undisclosed-location/711766
via IFTTT
राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार अज्ञातस्थळी
May 10, 2023
0