https://ift.tt/ZEf0n4c Weather Update : राज्यात उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्याचवेळी पुढील तीन दिवस वादळासह विजांच्या कडकडासह मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/JzpY1ZT
via IFTTT
मान्सून संदर्भात महत्त्वाची अपडेट, पुढील तीन दिवसात 'या' भागात जोरदार पाऊस
May 20, 2023
0