Type Here to Get Search Results !

नादुरुस्त शिवशाहीमध्ये चालकाने संपवले आयुष्य; आता समोर आले खळबळ उडवणारे कारण, महिला वाहक....

https://ift.tt/lku9cnW ST Shivshahi Bus Driver Suicide In Nashik:  तीन दिवसांपूर्वी नाशिक शिर्डी मार्गावर वावीजवळ आत्महत्येची घटना घडली होती. यामध्ये पंधरा दिवसांपूर्वी मोठ्या मुलाचा विवाह झालेला असताना चालक राजेंद्र ठुबे याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती  

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/eWN3KoS
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.