Type Here to Get Search Results !

महाविकास आघाडीची ही शेवटची 'वज्रमूठ सभा', अजितदादांबाबत शिंदे गटाचा मोठा दावा

https://ift.tt/iIkzsS4 Shinde Group on Maha Vikas Aghadi Sabha : मुंबईत महाविकास आघाडीची सभा झाली. मात्र, ही आघाडीची वज्रमूठ शेवटची असेल, असा दावा शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. 'वज्रमूठ' सभेनंतर विरोधक भाजप आणि शिंदे गटाकडून येणाऱ्या प्रतिक्रियावरुन राजकीय वातावरण आणखी तापणार याची झलक दिसून आली आहे.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/Cmu76T4
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.