https://ift.tt/fJGKIFr Pradeep Kurulkar Honey Trap Case : प्रदीप कुरुलकर यांची पॉलिग्राफी चाचणी करण्याची मागणी एटीएसने न्यायालयाकडे केली होती. आता पॉलिग्राफी चाचणीसाठी न्यायलायाकडून रितसर परवानगी मिळाली आहे. त्यामुळे अधिक माहिती उजेडात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/GKv9i3R
via IFTTT
प्रदीप कुरुलकर याच्या पॉलिग्राफी चाचणीसाठी कोर्टाची परवानगी, हनी ट्रॅपसाठी शेंडेच्या मोबाईलचा वापर?
May 17, 2023
0