https://ift.tt/XEAyKG5 Barsu Refinery : बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून तापला आहे. उद्धव ठाकरे प्रकल्पविरोधी ग्रामस्थांची भेट देऊन जाहीर सभा घेणार होते. मात्र या सभेला प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/hr5Ixzc
via IFTTT
Barsu Refinery : कोकणातील काही आंडूपांडूंनी.... रिफायनरीवरुन सत्ताधाऱ्यांना ठाकरे गटाचा इशारा
May 05, 2023
0