https://ift.tt/mTyLjCQ Maharashtra MLA Disqualification : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर विरोधी पक्षनेचे अजित पवार हे काय बोलतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र निकालानंतर त्यांनी याबाबत मौन बाळगलं होतं. त्यानंतर पुण्यात माध्यमांसोबत बोलताना अजित पवार यांनी निकालावर भाष्य केले आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/rFc7Xib
via IFTTT
Ajit Pawar : ...तर विधानसभा अध्यक्षांनीच 16 आमदारांना अपात्र केले असते; अजित पवार नाना पटोलेंविषयी काय म्हणाले? वाचा
May 11, 2023
0