https://ift.tt/6J5dS7c Beed News : संपूर्ण भारतात भगवान पुरूषोत्तमाचे एकमेव मंदीर बीडमधील माजलगाव तालुक्यातील क्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथे आहे. अधिक मासात येथे मोठी यात्रा भरते. त्यानिमित्तानेच नव्या मंदिराचे बांधकाम सुरु असतानाच हे कासव सापडले आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/txmlo6D
via IFTTT
महादेवाच्या पिंडीखाली सापडलं 700 वर्षापूर्वीचं सोन्याचं कासव; मंदीर परिसरात एकच गर्दी
May 08, 2023
0