Type Here to Get Search Results !

2 हजारच्या नोटेचा परिणाम! तीन महिन्यात 500 च्या तब्बल 'इतक्या' नोटा छापण्याचं टार्गेट

https://ift.tt/GQEWmKM Nashik Currency Note Press: तीन महिन्यात पाचशे रुपयांच्या 165 कोटी नोटा छापण्याचं टार्गेट नाशिक नोट प्रेसला देण्यात आले आहे. दोन हजाराच्या नोटबंदीमुळे 500 च्या नोटांची छपाई जलदगतीने सुरु आहे. 

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/P5NJjt3
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.