https://ift.tt/Gr7QzJM Aurangabad Name Change: जोपर्यंत नामांतर प्रकरणाबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत औरंगाबादचं नाव सरकारी दस्तावेजांवर बदलू नका, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहे. केंद्राच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/zSqNIvg
via IFTTT
Maharastra News: छत्रपती संभाजीनगर नव्हे, आता 'हे' नाव वापरा, उच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश!
April 24, 2023
0