https://ift.tt/US13NA2 Maharashtra Weather : राज्याच्या काही भागांत जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील 4 दिवसांत अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच 28 एप्रिलपर्यंत देशाच्या पूर्व भागात गडगडाटसह पाऊस पडेल अशी शक्यता आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/1glG85Y
via IFTTT
Maharashtra Weather Forecast Update : राज्यात पुढील 4 दिवस या जिल्ह्यात पावसाची शक्यता
April 25, 2023
0