https://ift.tt/vI3mujF Maharashtra Unseasonal Rain : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा डोळ्यादेखत मातीमोल झाला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/qJEKuG0
via IFTTT
Maharashtra Unseasonal Rain : राज्यात पुढचे 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; शेती, द्राक्ष आणि फळबागांचं नुकसान, शेतकरी हवालदिल
April 10, 2023
0