https://ift.tt/okgQX8K Maharashtra Politics : "कोणालाही भाजपसोबत जायचे नाही, मात्र कुटुंबाला टार्गेट केलं जात आहे". उद्धव ठाकरें यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांनी ही भूमिका मांडल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नॉट रिचेबल झाले होते. यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येवून भूमिका मांडली.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/nWk5LFm
via IFTTT
Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे नेते भाजपसोबत जाणार; संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ
April 18, 2023
0