https://ift.tt/B2lZt3w Kolhapur : जयसिंगपूर दिवाणी न्यायालयाने तक्रारदाराला देण्यात येणारा मोबदला द्यायला टाळाटाळ केल्याने रेखावर यांच्यावर ही कारवाई केली जाणार आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची खुर्ची, वाहन, ऑफिस मधील कम्प्युटर, फॅन आणि कुलर जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/DF7RJSi
via IFTTT
Kolhapur : कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी असं केल तरी काय? कोर्टान दिले खुर्ची जप्त करण्याचे आदेश
April 08, 2023
0